Prashant Kishor : 1000 रुपये दिल्याशिवाय प्रशांत किशोर भेटणार नाहीत, काय आहे कारण?
Sarkarnama November 23, 2025 07:46 PM
prashant kishor पराभव

प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचा बिहार विधानसभेत दारुण पराभव झाला. त्यांनी एकही जागा जिंकता आली नाही.

Prashant Kishor News संपत्ती दान

प्रशांत किशोर यांनी आपली 90 टक्के संपत्ती जन सुराज पक्षाला दान करण्याचे जाहीर केले आहे.

फक्त एक बंगाल

त्यांनी सांगितले की, दिल्लीतील फक्त एक त्यांचा बंगला त्यांच्या नावावर ठेवणार आहेत. बाकी सर्व संपत्ती जन सुराजला दान करणार आहेत.

prashant kishor एक हजाराची देणगी

जनसुराजला पाठींबा देण्यासाठी जनतेने एक हजाराची देणगी देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

भेटणार नाहीत

प्रशांत किशोर म्हणाले, जे पक्षाला एक हजाराची देणगी देणार नाही त्यांना आपण भेटणार नाही.

Prashant Kishor Ritesh Pandey अट

ते म्हणाले, मला भेटण्यासाठी पक्षाला एक हजाराची देणगी देणे ही माझी अटच आहे.

prashant kishor दुप्पट शक्तिने काम

प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभेतील पराभवाबाची जबाबदारी स्वीकारत बिहारसाठी दुप्पट शक्तीने पुन्हा काम करत नवीन राजकीय पर्याय तयार करणार असल्याचे म्हटले.

Nitish Kumar NEXT : वडील स्वातंत्र्यसैनिक अन् स्वत: मेकॅनिकल इंजिनिअर, नितीश कुमारांची हिस्ट्री... येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.