*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀ सूर्योदय – ०७:००
☀ सूर्यास्त – १७:५४
चंद्रोदय – २३:३४
⭐ प्रात: संध्या – ०५:४८ ते ०७:००
⭐ सायं संध्या – १७:५४ ते १९:०६
⭐ अपराण्हकाळ – १३:३२ ते १५:४३
⭐ प्रदोषकाळ – १७:५४ ते २०:३१
⭐ निशीथ काळ – ००:०० ते ००:५३
⭐ राहु काळ – १२:२७ ते १३:४८
⭐ यमघंट काळ – ०८:२१ ते ०९:४३
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त– ०७:०० ते ०८:२१
अमृत मुहूर्त– ०८:२१ ते ०९:४३
विजय मुहूर्त— १४:१६ ते १४:५९
ग्रहमुखात आहुती – गुरु (शुभ)
अग्निवास – पाताळी १९:११ पर्यंत नंतर पृथ्वीवर
शिववास – १९:११ पर्यंत भोजनात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे
शालिवाहन शक १९४७
संवत्सर विश्वावसु
अयन – दक्षिणायन
ऋतु – हेमंत
मास – मार्गशीर्ष
पक्ष - कृष्ण पक्ष
तिथी – षष्ठी (१९:११ नं.) सप्तमी
वार – बुधवार
नक्षत्र – आश्लेषा (०७:११ नं.) मघा
योग – वैधृति (१७:१९ नं.) विष्कंभ
करण – गरज (०७:२३ नं.) वणीज
चंद्र रास – कर्क (०७:११ नं. सिंह)
सूर्य रास – वृश्चिक
गुरु रास – मिथुन
दिनविशेष – भद्रा १९.११ नं., श्री मोरया गोसावी पु.ति(चिंचवड), रवियोग ०७.११ नं.
विशेष- ज्येष्ठा नक्षत्राबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या खालील युट्युब लिंक वर-
https://youtu.be/ZSXwsqcHCts?si=7nY-dyKMhCBvpaae
शुभाशुभ दिवस - १७:१९ ते १९:११ शुभ दिवस
श्राद्ध तिथी - षष्ठी श्राद्ध
आजचे वस्त्र – हिरवे
स्नान विशेष – गहूला वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.
उपासना – विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा.
दान – सत्पात्री व्यक्तीस निळे वस्त्र, सुवर्ण, कांस्यपात्र, मूग, फुले दान करावे
तिथीनुसार वर्ज्य – तैलाभ्यंग
दिशाशूल उपाय – दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा करण्यापूर्वी तीळ भक्षण करून बाहेर पडावे.
चंद्रबळ – वृषभ , कर्क , कन्या , तुळ , मकर , कुंभ — या राशींना ०७:११ पर्यंत चंद्रबळ अनुकूल आहे.
चंद्रबळ (पुढे) – मिथुन , सिंह , तुळ , वृश्चिक , कुंभ , मीन — या राशींना ०७:११ नंतर चंद्रबळ अनुकूल आहे