इंदोरी, ता. २४ ः येथील चंद्रभागा सहादू पानसरे (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.
कॅडबरी इंडिया कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी शंकर पानसरे हे त्यांचे पुत्र होत. तर उद्योजक सुनील पानसरे व राहुल पानसरे हे त्यांचे नातू होत.