Nashik NMC Election : मनपा निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती
Sarkarnama December 29, 2025 08:45 AM
First Election in India १५ जानेवारीला मतदान

राज्यातील महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला निकाल लागणार आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी

नाशिक महापालिका निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अप्पासाहेब शिंदे

भाग क्रमांक ७, १२ व २४ करीता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अप्पासाहेब शिंदे यांनी १८ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.

Government Officer दहा कार्यालय

निवडणुकीसाठी दहा निवडणूक अधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे.

Party AB form election दहा अधिकाऱ्यांची नियुक्ती

सरासरी तीन प्रभागांसाठी एक याप्रमाणे ३१ प्रभागांकरिता दहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आहे.

१८ भरारी पथकांची नियुक्ती

या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत निवडणुकीची प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. प्रभाग ७, १२, २४ करिता १८ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

lok sabha voting जबाबदारी

मुख्य नियंत्रण कक्ष, नामनिर्देशन व्यवस्थापन, ईव्हीएम व्यवस्थापन, आचारसंहिता कक्ष, साहित्य कक्ष, विविध परवाना कक्ष, उमेदवारी खर्च कक्ष, मिडिया सेंटर कक्ष, आरोग्य वैद्यकीय सुविधा व दिव्यांग मतदारांना सुविधा पुरविण्याबाबतची जबाबदारी या भरारी पथकांवर सोपविण्यात आली आहे.

Government Officer सूचना

पथकात नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कामकाजाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Save Aravalli Hills NEXT : अरवली पर्वत रागांवरुन राजकारण सुरु; नेमका वाद काय? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.