How Much Does the Salman Khan Earn in a Day
सुपरस्टार –सलमान खान हे बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक असून त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
How Much Does the Salman Khan Earn in a Day
लोकप्रियता –आपल्या अभिनय आणि व्यक्तिमत्त्वामुळे सलमान खानने कोट्यवधी चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
How Much Does the Salman Khan Earn in a Day
उत्पन्न –सलमान खानच्या कमाईत अभिनय, ब्रँड एंडोर्समेंट आणि चित्रपट निर्मितीचा मोठा वाटा आहे.
How Much Does the Salman Khan Earn in a Day
व्यवसाय –‘बीइंग ह्युमन’ फाउंडेशन आणि क्लोथिंग ब्रँडसह विविध बिझनेस व्हेंचर्समधूनही त्यांना उत्पन्न मिळते.
How Much Does the Salman Khan Earn in a Day
टीव्ही –मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरही सलमान खान यांची तगडी कमाई सुरू आहे.
How Much Does the Salman Khan Earn in a Day
बिगबॉस –‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो होस्ट करण्यासाठी त्यांनी तब्बल १०० ते १२० कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जाते.
How Much Does the Salman Khan Earn in a Day
यश –बिग बॉसचा १९ वा सिझन प्रचंड हिट ठरला आणि त्यातून सलमानच्या लोकप्रियतेत भर पडली.
How Much Does the Salman Khan Earn in a Day
चित्रपट –सलमान खान लवकरच ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटात दिसणार असून चाहत्यांना त्याची उत्सुकता आहे.
How Much Does the Salman Khan Earn in a Day
संपत्ती –फोर्ब्स इंडियाच्या आकडेवारीनुसार सलमान खान यांची एकूण नेटवर्थ सुमारे २९०० कोटी रुपये आहे.
How Much Does the Salman Khan Earn in a Day
डॉलर्स –ही संपत्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहता सुमारे ३६४ मिलियन डॉलर इतकी आहे.
How Much Does the Salman Khan Earn in a Day
फीस –सलमान खान प्रत्येक चित्रपटासाठी १०० ते १५० कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतो.
How Much Does the Salman Khan Earn in a Day
वार्षिक –टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार सलमान खान यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे २२० कोटी रुपये आहे.
How Much Does the Salman Khan Earn in a Day
मासिक –महिन्याच्या कमाईचा विचार केला तर सलमान खान अंदाजे १६ कोटी रुपये कमावतो.
How Much Does the Salman Khan Earn in a Day
दैनिक –या हिशेबाने सलमान खान एका दिवसात जवळपास ५३ लाख रुपये कमावतो.
New Year 2026: How Was the New Year Celebrated During the Mughal Era? What Was Tarikh-e-Ilahi?
मुघल काळात कसे साजरे व्हायचे New Year? तारिख-ए-इलाही काय? येथे क्लिक करा