आजचे पंचांग आणि दिनविशेष - 06 जानेवारी 2026
esakal January 06, 2026 11:45 AM

पंचांग -

मंगळवार : पौष कृष्ण ३/४, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ७.०९ सूर्यास्त ६.११, चंद्रोदय रात्री ९.१९ चंद्रास्त सकाळी ९.३४, अंगारक संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर पौष १६ शके १९४७.

दिनविशेष -

  • २०१४ - मध्य प्रदेशातील धारमधील बॅडमिंटनपटू आदित्य जोशी ज्युनिअर जागतिक क्रमवारीत अव्वलस्थान पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

  • २०१४ - रशियाकडून खरेदी केलेली सर्वांत मोठी युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’ अरबी समुद्रात दाखल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.