Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व 'शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करावा
esakal January 11, 2026 07:45 AM

Panchang 10 January 2026:

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀ सूर्योदय – ०७:१२

☀ सूर्यास्त – १८:१०

चंद्रोदय – २४:४७

⭐ प्रात: संध्या – ०६:०० ते ०७:१२

⭐ सायं संध्या – १८:१० ते १९:२२

⭐ अपराण्हकाळ – १३:४६ ते १५:५८

⭐ प्रदोषकाळ – १८:१० ते २०:४६

⭐ निशीथ काळ – ००:१४ ते ०१:०७

⭐ राहु काळ – ०९:५६ ते ११:१८

⭐ यमघंट काळ – १४:०३ ते १५:२५

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– १४:०३ ते १५:२५

अमृत मुहूर्त– १५:२५ ते १६:४७

विजय मुहूर्त— १४:३० ते १५:१४

ग्रहमुखात आहुती – गुरु (शुभ) १९:१३ नं. राहु (अशुभ)

अग्निवास – पाताळी १२:२७ पर्यंत नंतर पृथ्वीवर

शिववास – १२:२७ पर्यंत श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर गौरीसन्निध असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे

शालिवाहन शक १९४७

संवत्सर विश्वावसु

अयन – दक्षिणायन

ऋतु – हेमंत

मास – पौष

पक्ष - कृष्ण पक्ष

तिथी – सप्तमी (१२:२७ नं.) अष्टमी

वार – शनिवार

नक्षत्र – हस्त (१९:१३ नं.) चित्रा

योग – अतिगंड (२०:११ नं.) सुकर्मा

करण – बव (१२:२७ नं.) बालव

चंद्र रास – कन्या

सूर्य रास – धनु

गुरु रास – मिथुन

दिनविशेष – कालाष्टमी, स्वामी विवेकानंद जयंती (तिथीनुसार), श्रीरामानंदाचार्य जयंती, अष्टका श्राद्ध, प.पू. योगिराज श्रीगुळवणीमहाराज पुण्यतिथि (पुणे), अष्टमी श्राद्ध, यमघंट-मृत्यु १९.१३ प.

✅ विशेष- दैनंदिन जीवनात देवपूजा, शास्त्र, ज्योतिष, वास्तू इ. विषयी आपल्या मनात अनेक शंका उत्पन्न होतात. प्रस्तुत मालिकेच्या माध्यमातून अशा प्रश्नांना शास्त्राधारित उत्तरे देत आहेत देशपांडे पंचांगकर्ते श्री. गौरव देशपांडे. बघा संपूर्ण व्हिडिओ खालील युट्युब लिंक वर-

https://youtu.be/owhFskzVY2g?si=2hN-htpjNID25t1W

शुभाशुभ दिवस - शुभ दिवस

श्राद्ध तिथी - अष्टमी श्राद्ध

आजचे वस्त्र – निळे/काळे

स्नान विशेष – काळे तिल किंवा दारूहळद वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस नीलमणि, काळे उडीद, तेल, तिळ, कुळिथ, लोखंड दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – आवळा, कडुलिंब

दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी काळे उडीद खाऊन बाहेर पडावे.

चंद्रबळ – मेष , कर्क , कन्या , वृश्चिक , धनु , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.