Panchang 15 January 2026: आजच्या दिवशी दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण व 'बृं बृहस्पतये नमः' या मंत्राचा जप करावा
esakal January 15, 2026 08:45 PM

Panchang 15 January 2026:

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀ सूर्योदय – ०७:१३

☀ सूर्यास्त – १८:१३

चंद्रोदय – २९:०८

⭐ प्रात: संध्या – ०६:०१ ते ०७:१३

⭐ सायं संध्या – १८:१३ ते १९:२५

⭐ अपराण्हकाळ – १३:४९ ते १६:०१

⭐ प्रदोषकाळ – १८:१३ ते २०:४९

⭐ निशीथ काळ – ००:१७ ते ०१:०९

⭐ राहु काळ – १४:०५ ते १५:२८

⭐ यमघंट काळ – ०७:१३ ते ०८:३५

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– १२:४३ ते १४:०५

अमृत मुहूर्त– १४:०५ ते १५:२८

विजय मुहूर्त— १४:३३ ते १५:१७

ग्रहमुखात आहुती – केतु (अशुभ)

अग्निवास – आकाशात २१:०२ पर्यंत नंतर पाताळी

शिववास – २१:०२ पर्यंत नंदीवर असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे त्यानंतर भोजनात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे

शालिवाहन शक १९४७

संवत्सर विश्वावसु

अयन – उत्तरायण

ऋतु – शिशिर

मास – पौष

पक्ष - कृष्ण पक्ष

तिथी – द्वादशी (२१:०२ नं.) त्रयोदशी

वार – गुरुवार

नक्षत्र – ज्येष्ठा (३०:१८ नं.) मूळ

योग – वृद्धि (२१:१० नं.) ध्रुव

करण – कौलव (०८:०७ नं.) तैतिल

चंद्र रास – वृश्चिक (३०:१८ नं.धनु)

सूर्य रास – मकर

गुरु रास – मिथुन

दिनविशेष – अयन करिदिन (शुभ कामांस वर्ज्य)

✅ विशेष- दैनंदिन जीवनात देवपूजा, शास्त्र, ज्योतिष, वास्तू इ. विषयी आपल्या मनात अनेक शंका उत्पन्न होतात. प्रस्तुत मालिकेच्या माध्यमातून अशा प्रश्नांना शास्त्राधारित उत्तरे देत आहेत देशपांडे पंचांगकर्ते श्री. गौरव देशपांडे. बघा संपूर्ण व्हिडिओ खालील युट्युब लिंक वर-

https://youtu.be/owhFskzVY2g?si=2hN-htpjNID25t1W

शुभाशुभ दिवस -अशुभ दिवस

श्राद्ध तिथी - द्वादशी श्राद्ध

आजचे वस्त्र – पिवळे

स्नान विशेष – हळद, बेलफळ चूर्ण किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस हळद, साखर, पिवळे धान्य, पिवळे वस्त्र, लवण, सुवर्ण दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – मसूर

दिशाशूल उपाय – दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा करण्यापूर्वी दहि भक्षण करून बाहेर पडावे.

चंद्रबळ – वृषभ , मिथुन , कन्या , वृश्चिक , मकर , कुंभ — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.