मुंबई, पुणेपासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आरक्षण जाहीर; तुमचा महापौर कोण, संप
Marathi January 22, 2026 06:25 PM

महाराष्ट्र महानगरपालिका महापौर आरक्षण 2026: राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज (22 जानेवारी) आरक्षण जाहीर (Mayor Reservation Mahanagarpalika Marathi News) करण्यात आलं आहे. मुंबई आणि पुण्याचं महापौरपद खुल्या वर्गातल्या महिलेसाठी राखीव, तर छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळाचं महापौरपदही खुल्या वर्गातल्या महिलांसाठी आरक्षित झालं आहे. (BMC Mayor Reservation 2026)

राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाची आज सोडत निघाली. राज्यातील 9 महापालिकांमध्ये महिला राज असणार आहे, तर मुंबईसह 17 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महापौर होणार आहे. कोल्हापूर, उल्हासनगर, चंद्रपूरमध्ये महापौरपद ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. तर ठाणे, जालना आणि लातूरमध्ये अनुसूचित जातींसाठी महापौरपद राखीव ठेवलं आहे. केवळ कल्याण-डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातींसाठी महापौरपद राखीव ठेवण्यात आलं आहे. (29 Municipal Corporation Mayor Reservation 2026)

तुमचा महापौर कोण?, संपूर्ण यादी- (29 Municipal Corporation Mayor Reservation 2026)

अनु

महापालिका

महापौर आरक्षण

बृहन्मुंबई

सर्वसाधारण महिला

ठाणे

एससी ओपन

कल्याण-डोंबिवली

अनुसूचित जमाती खुला

नवी मुंबई

सर्वसाधारण महिला

वसई-विरार

सामान्य लोकांसाठी खुले

मिरा-भाईंदर

सर्वसाधारण महिला

उल्हासनगर

ओबीसी खुला

भिवंडी-निजामपूर

सामान्य लोकांसाठी खुले

पनवेल

ओबीसी खुला

१०

पुणे

सर्वसाधारण महिला

११

सांगली-मिरज-कुपवाड

सामान्य लोकांसाठी खुले

१२

कोल्हापूर

ओबीसी खुला

१३

पिंपरी-चिंचवड

सामान्य लोकांसाठी खुले

१४

सोलापूर

सामान्य लोकांसाठी खुले

१५

नागपूर

सर्वसाधारण महिला

१६

अकोला

ओबीसी महिला

१७

अमरावती

सामान्य लोकांसाठी खुले

१८

चंद्रपूर

ओबीसी महिला

१९

नाशिक

सर्वसाधारण महिला

२०

मालेगाव

सर्वसाधारण महिला

२१

धुळे

सर्वसाधारण महिला

२२

जळगाव

ओबीसी महिला

२३

अहिल्यानगर

ओबीसी महिला

२४

छत्रपती संभाजीनगर

सामान्य लोकांसाठी खुले

२५

लातूर

अनुसूचित जातीची महिला

२६

नांदेड-वाघाळा

सर्वसाधारण महिला

२७

परभणी

सामान्य लोकांसाठी खुले

२८

इचलकरंजी

ओबीसी खुला

जालना

अनुसूचित जातीची महिला

https://www.youtube.com/watch?v=jvnlym9X1GY

संबंधित बातमी:

Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर…

BMC Mayor BJP-Shivsena Shinde Group: मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.