आळेफाटा, ता. २३ ः राजुरी (ता. जुन्नर) येथील जुन्या पिढीतील आदर्श माता यमुनाबाई खंडू डुंबरे(वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. येथील शरदचंद्र पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय डुंबरे हे त्यांचे पुत्र होत.
जनता विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेचे सचिव प्रदिप डुंबरे हे त्यांचे पुतणे होत.
07656