Paper History
इतिहासकागदाचा शोध कसा लागला तो कोणी लावला इतिहास काय आहे जाणून घ्या.
Paper History
शोध आणि काळकागदाचा शोध ख्रिस्तपूर्व १०५ मध्ये लागल्याचे मानले जाते. हा काळ चीनमधील 'हन' राजवंशाचा होता.
Paper History
कागदाचा शोधचीनमधील राजदरबारात काम करणाऱ्या त्साई लुन (Cai Lun) या व्यक्तीने कागदाचा शोध लावला. त्यांना आधुनिक कागदाचा जनक मानले जाते.
Paper History
प्रेरणात्साई लुन यांनी पाहिले की, त्या काळी लेखनासाठी वापरले जाणारे रेशीम खूप महाग होते आणि बांबूचे तुकडे खूप जड होते. म्हणून त्यांनी स्वस्त आणि हलका पर्याय शोधण्याचे ठरवले.
Paper History
कच्चा मालपहिला कागद तयार करण्यासाठी त्यांनी तुतीची साल (Mulberry bark), ताग, जुने कापड आणि मासे पकडण्याची फाटलेली जाळी यांचा वापर केल्याचे सांगीतले जाते.
Paper History
निर्मिती प्रक्रियाहे सर्व साहित्य पाण्यात भिजवून त्याचा बारीक लगदा (Pulp) तयार केला गेला. त्यानंतर तो लगदा कुटून त्यातील पाणी काढून टाकण्यात आले.
Paper History
सुका कागदहा ओला लगदा एका चाळणीवर पसरवून उन्हात सुकवण्यात आला. सुकल्यानंतर जो पातळ पापुद्रा तयार झाला, तोच जगातील पहिला कागद होता.
Paper History
गोपनीयताचीनने कागद बनवण्याचे हे तंत्र जवळपास ५०० वर्षांहून अधिक काळ जगापासून लपवून ठेवले होते. ते या तंत्रज्ञानाची निर्यात करत नसत.
Paper History
आधुनिक स्वरूप१९ व्या शतकात लाकडाच्या लगद्यापासून (Wood Pulp) कागद बनवण्याचे यंत्र विकसित झाले, ज्यामुळे आजचा स्वस्त आणि मुबलक कागद आपल्याला मिळू लागला.
ध्वजारोहण आणि ध्वजवंदन या दोन्हीमध्ये नेमका फरक काय? येथे क्लिक करा