ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान
esakal January 29, 2026 04:45 AM

किवळे, ता.२८ : युवा आधार संस्थेच्या युवा कराटे ट्रेनिंग संस्थेमध्ये कराटे प्रशिक्षण घेतलेल्या एकूण २३ खेळाडूंना कराटे क्षेत्रातील ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान सोहळा पार पडला.
यावेळी नगरसेवक नीलेश तरस, धर्मपाल तंतरपाळे, ऐश्वर्या तरस, रेश्मा तरस, माजी नगसेवक बाळासाहेब तरस, माजी सरपंच सुदामराव तरस, नवनाथ तरस आदी उपस्थित होते. श्याम भोसले यांनी प्रास्ताविक केले. सचिव विशाल तरस यांनी स्वागत केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.