नागठाणे वनरक्षक गौरव
esakal February 03, 2026 09:45 AM

निखिल कदम
यांचा सन्मान
शेंद्रे : वळसे (ता. सातारा) येथील वनरक्षक निखिल कदम यांचा कोल्हापूर विभागाचे मुख्य वनरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कामातील कर्तव्यदक्षता, अवैध वन्यजीव शिकार रोखणे, वन्यजीवांचे संरक्षण, वणवा, वृक्षतोड संरक्षण आदी उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा गौरव करण्यात आला. माजी सरपंच अंकुश कदम, संतोष कदम, मोहन कदम, हरी कदम, विश्वजित कदम, नितीन कदम, रवींद्र कदम, सुरेश कदम, विक्रम कदम, अनिल कदम, तसेच शिवाजी उदय मंडळ, श्री शिवप्रतिष्ठान, ग्रामपंचायत, सोसायटी, तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

--------------------------
08117
--------------------------------

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.