छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरण
esakal February 20, 2026 10:45 AM

घणसोलीतील मुख्य चौकाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरण
घणसोली ः शिवजयंतीचे औचित्य साधून घणसोली सेक्टर एक, तीन आणि चारमधील मुख्य चौकाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे वटवृक्ष मित्र मंडळ, स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येत लोकवर्गणीतून हा सोहळा उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमाला स्थानिक रहिवासी, व्यापारी मंडळी, विद्यार्थी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.