टीम इंडियाला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत व्हाव लागलं. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 76 धावांनी विजय मिळवला. भारताचा हा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील धावांबाबत दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर आणि दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर या दोघांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. दोघांमध्ये नक्की काय झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.
सुंदर-मिलरमध्ये राडा