आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 फेब्रुवारी 2026
esakal February 23, 2026 03:45 PM
पंचांग

२३ फेव्रुवारी २०२६ साठी

सोमवार : फाल्गुन शुद्ध ६, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.५८ सूर्यास्त ६.३७, चंद्रोदय सकाळी १०.४५ चंद्रास्त रात्री १२.२१, भारतीय सौर फाल्गुन ४ शके १९४७.

दिनविशेष
  • २००० : भारतीय साहित्यातील कामगिरीबद्दल संस्कृतपंडितडॉ. रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

  • २००९ : मुंबईतील रस्त्यावरच्या जगण्याचे वास्तव मांडणाऱ्या, भारतीय कलाकारांचा समावेश असलेल्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटाने ८१व्या ‘ऑस्कर’ चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आठ पुरस्कार मिळवून बाजी मारली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.