आरोग्य सेवेसाठी सामंजस्य करार
esakal March 02, 2026 04:45 AM

आरोग्यसेवेसाठी सामंजस्य करार
विरार (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेचे महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस तसेच सभागृह नेते प्रफुल्ल साने यांचा कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी हॉस्पिटलचे व्हाईस चेअरमन थॉमस ब्रिटो, खजिनदार जोसेफ आल्मेडा तसेच विश्वस्त सर्वश्री रिचर्ड वाझ, रोलन मच्याडो, मार्गारेट कोलासो आदी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना हॉस्पिटलमधील काही आरोग्य सेवा माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.