उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे विधानभवन : उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे आमनेसामने; विधानसभा इमारती?
Marathi March 06, 2026 10:25 PM

Uddhav Thackeray And मराठी Vidhabhavan Video: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026) सादर केला. आज अर्थसंकल्प असल्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील विधान परिषदेत उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत आणि आशिष जैयस्वाल यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडला. दोन्ही सभागृहात अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर विधानभवनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आल्याचं पाहायला मिळाले. (Uddhav Thackeray And मराठी)

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने? (उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे विधानभवन व्हिडिओ)

उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे पुन्हा समोरासमोर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला जात असताना समोर देवेंद्र फडणवीस आले देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी नमस्कार केला एकमेकांमध्ये एक मिनिट चर्चा झाली. त्यानंतर  समोरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. एकनाथ शिंदे समोरून आल्यानंतर दोघांनीही एकमेकांकडे न बघता पुढे निघाले. यावेळी एकमेकांच्या बाजूने जात असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा खांदा एकमेकांना लागला असता, असंही व्हिडीओमधून दिसत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.