Icc T20I Wc Final : टीम इंडियाची वर्ल्ड कप फायनलमधील कामगिरी कशी?
GH News March 07, 2026 03:11 AM

टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडियाची या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची ही एकूण चौथी तर सलग दुसरी वेळ आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.