Maharashtra Breaking News: पुण्यात पोलिस उपनिरीक्षकाने मागितली लाच; गुन्हा दाखल
Sarkarnama March 10, 2026 11:45 AM

पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मधील एका पोलिस उपनिरीक्षकाने 2 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने कारवाई केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या त्याच्यावर आरोप आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.