नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. हर्षवर्धन सदगीर याने पुण्यातील वाघोलीत झालेल्या अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडचा धुव्वा उडवत ही मानाची चांदीची गदा पटकावली आहे.