महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवतिर्थ येथे बैठक Satish Bhosale Acquitted: भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या (Khokya) तब्बल वर्षभरानंतर कारागृहाबाहेर आला आहे. एका व्यक्तीला बॅटने मारहाण या बरोबरच शिरूर तालुक्यातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या मागील वर्षभरापासून कारागृहात होता.