ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 एप्रिल 2026 | रविवार
1.भोंदू अशोक खरात प्रकरणाची ईडीकडून चौकशी होणार, अंजली दमानियांकडे सीडीआर कुठून आला याचा तपास करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, या प्रकरणाचं राजकारण न करण्याचं विरोधकांना आवाहन https://tinyurl.com/mvz99urk अंजली दमानियांकडे अशोक खरातचा मोबाईल सीडीआर कसा आला? शिवसेना नेत्या मनिषा कायंदेंचा प्रश्न, खरातच्या आडून एकनाथ शिंदेंना कुणीही अडकवू शकत नाही, मनीषा कायंदेंची दमानियांवर टीका https://www.youtube.com/watch?v=jfjefhgPXxA भोंदू अशोक खरातला फाशीची शिक्षा द्या, ज्यांचा खरात प्रकरणाशी संबंध त्यांच्यावर कठोर कारवाई करा, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंची मागणी https://tinyurl.com/vhu6u5jr
2. अशोक खरातने 60 लाखांची जमीन अवघ्या 22 लाखांत बळकावली, आता भोंदूबाबाला मदत करणाऱ्या जमीन एजंट अन् महसूल अधिकाऱ्यांचा पाय खोलात, एसआयटीने चौकशीचा फास आवळला https://tinyurl.com/425d2v54 अशोक खरात मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून चालवायचा 'हवाला रॅकेट', दिवसाला 25 हजारांचं भाडं, वर्षभरासाठी महागडी खोली बुक, हादरवणारी माहिती समोर https://tinyurl.com/4ype7xhh आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का https://tinyurl.com/yc6xua5m
3. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, कर्मकांडाच्या जाळ्यात न फसता बुद्धांचे विचार आचरणात आणा, ठाण्यातील आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन https://tinyurl.com/mur6wdb7
4. नाशिकमध्ये 35 हजार कोटींची कामं सुरू, यंदाचा कुंभमेळा भव्य करणार, देवेंद्र फडणवीसांचा संत संमेलनात मोठा शब्द https://tinyurl.com/4ystmty4
5. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उद्या अर्ज दाखल करणार, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवाराचं नाव निश्चित होणार, सूत्रांची माहिती, सुनेत्रा पवारांच्या फोननंतरही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ निवडणूक लढण्यावर ठाम https://tinyurl.com/mv7syt6w मविआत राहुरी पोटनिवडणुकीचा पेच कायम, राहुरीबाबत पवारांची राष्ट्रवादी आज निर्णय घेणार, मविआच्या नेत्यांशी चर्चा करणार, शरद पवारांच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची माहिती https://tinyurl.com/3v8tj5pu
6. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल साडे सहा लाखांची लाच, अर्थ आणि नियोजन विभागातील कक्ष अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात https://tinyurl.com/mvbyxm3y आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, ब्लॅक बॉक्स डेटाची माहिती द्या, अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे पंतप्रधान मोदींना पत्र https://tinyurl.com/msneu3xn
7. लग्नाच्या वरातीत घुसून पुतण्याकडूनच चाकू हल्ला, हल्ल्यात बाप-लेकाचा मृत्यू, वर्ध्यातील खळबळजनक घटना https://tinyurl.com/459hwkyp कार आणि मोबाईलच्या लालसेपोटी तीन विद्यार्थांनी व्यावसायिकाला संपवलं, नागपूरमधील रक्तरंजित घटनेचा 12 तासात उलगडा https://tinyurl.com/2u9axyky
8. काळी जादू करण्यासाठी सांताक्रुझमधील आई अन् मुलीला फार्महाऊसवर नेऊन विवस्त्र व्हायला सांगितलं अन् नको ते केलं, नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा पर्दाफाश https://tinyurl.com/n599tbz2 गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा, खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस https://tinyurl.com/bdzcfvre
9. इन्स्टाग्रामवर प्रेम फुललं, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीने पैसा उकळला, फसवणूक झाल्यानंतर नैराश्यात गेलेल्या पुण्यातील सराफ व्यावसायिकाने दुकानातच गळफास घेतला https://tinyurl.com/2nzarkj9 नवीन मोबाईलसाठी हट्ट धरला, पण घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, सोलापूरमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/3v2aecvt
10. मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यासमोर काव्या मारनच्या संघाची दाणादाण, लखनऊने हैदराबादला 156 धावांत रोखले https://tinyurl.com/3tvejv6f राजस्थान टेबल टॉपर, तर दिल्लीने ठोकला शड्डू, टॉप-5 मधून मुंबई OUT, ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठे उलटफेर https://tinyurl.com/yprtcuhk
एबीपी माझा स्पेशल
भोंगा वाजताच दोन तास टीव्ही, मोबाईल बंद होणार, धाराशिव जिल्ह्यात अभ्यासाचा नवा पॅटर्न https://tinyurl.com/h8b5stjs
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w