Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी 68 उमेदवारी अर्ज दाखल
Saam TV April 07, 2026 10:45 AM
Pune: बारामती पोटनिवडणुकीसाठी 55 उमेदवारांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल

पुणे -

बारामती पोटनिवडणुकीसाठी 55 उमेदवारांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले

बारामती निवडणूक अधिकारी स्वप्निल रावडे यांची माहिती

मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढवत आहेत

बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्नशील असलेल्या निवडणुकीत ५५ अर्ज दाखल

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.