Panchang 7 April 2026 : मंगळवारचे शुभ मुहूर्त, राहुकाल आणि चंद्रबळ जाणून घ्या
esakal April 07, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀ सूर्योदय – ०६:२८

☀ सूर्यास्त – १८:४६

चंद्रोदय – २३:३३

⭐ प्रात: संध्या – ०५:१६ ते ०६:२८

⭐ सायं संध्या – १८:४६ ते १९:५८

⭐ अपराण्हकाळ – १३:५० ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ – १८:४६ ते २१:०६

⭐ निशीथ काळ – ००:१३ ते ०१:००

⭐ राहु काळ – १५:४१ ते १७:१३

⭐ यमघंट काळ – ०९:३२ ते ११:०४

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– ११:०४ ते १२:३७

अमृत मुहूर्त– १२:३७ ते १४:०९

विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२९

⏳ कार्यसिद्धी वेळा – ०८:५५ ते ०९:३२ | ११:०४ ते ११:२३ | १३:५० ते १४:४० | १७:१३ ते २१:०६ | २१:५२ ते २२:३९

⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:२८ ते ०८:५५ | ११:२३ ते १३:५० | १४:४० ते १६:१८ | २१:०६ ते २१:५२ | २२:३९ ते २४:००

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: २३:३८ ते ०५:०५ पुढील दिवस | ओहोटी: ०५:०५ पुढील दिवस ते १०:३२ पुढील दिवस | भरती: १०:३२ पुढील दिवस ते १७:३१ पुढील दिवस |

ग्रहमुखात आहुती – गुरु (शुभ)

अग्निवास – पृथ्वीवर १५:०२ पर्यंत नंतर आकाशात

शिववास – १५:०२ पर्यंत नंदीवर असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे त्यानंतर भोजनात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – वसंत

मास – चैत्र

पक्ष - कृष्ण पक्ष

तिथी – पंचमी (१५:०२ नं.) षष्ठी

वार – मंगळवार

नक्षत्र – ज्येष्ठा (२८:१४ नं.) मूळ

योग – व्यतीपात (१४:५१ नं.) वरीयान

करण – तैतिल (१५:०१ नं.) गरज

चंद्र रास – वृश्चिक (२८:१४ नं.) धनु

सूर्य रास – मीन

गुरु रास – मिथुन

दिनविशेष – कल्पादि, श्रीचंद्रलादेवी उत्सव, मच्छिंद्रनाथ यात्रा (मच्छिंद्रगड), या दिवशी श्राद्धास तिथि नाही

✅विशेष बऱ्याचदा ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेद यांचा मिलाफ झालेला पाहण्यात येतो. रुग्णांना उपचार म्हणून औषधाबरोबर काही मंत्र म्हणायला सांगितले जातात. त्यानुसार आजच्या आधुनिक युगामध्ये कोणत्या गोष्टी श्रद्धेने कराव्यात, आणि कोणत्या गोष्टींमागे युक्तिवाद शोधावा या बाबतीत नव्या पिढीला संभ्रम वाटतो. या संबंधातील तुमच्या मनातील अनेक शंकांचे निरसन करत आहेत पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे. बघा खालील youtube व्हिडिओद्वारे

https://youtu.be/QHW6hh9BxyI?si=ImRZBO3X8YtZcMrw

शुभाशुभ दिवस - १४:५१ नं. शुभ दिवस

श्राद्ध तिथी - या दिवशी श्राद्धास तिथी नाही

आजचे वस्त्र – लाल

स्नान विशेष – तीळ किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – गणेश सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस पोवळे, गहूं, मसुर, गूळ, सुवर्ण, तांबडे वस्त्र, तांबें दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – बिल्वपत्र किंवा बेलफळ खावू नये, स्त्रीसंग

दिशाशूल उपाय – दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा करण्यापूर्वी गूळ खाऊन बाहेर पडावे.

चंद्रबळ – वृषभ , मिथुन , कन्या , वृश्चिक , मकर , कुंभ — या राशींना २८:१४ पर्यंत चंद्रबळ अनुकूल आहे.

चंद्रबळ (पुढे) – मिथुन , कर्क , तुळ , धनु , कुंभ , मीन — या राशींना २८:१४ नंतर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.