RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमांनाना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
GH News April 10, 2026 03:12 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शुक्रवारी 2 अजिंक्य संघ भिडणार आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. आरसीबीने या मोसमात सलग 2 तर राजस्थानने 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे शुक्रवारी कोणता संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.