पंचांग -
शनिवार : चैत्र कृष्ण ९, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.२२ सूर्यास्त ६.४९, चंद्रोदय उ. रात्री २.३८ चंद्रास्त दुपारी १.१३, भारतीय सौर चैत्र २१ शके १९४८.
दिनविशेष -
२००१ - भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षांनी बॅडमिंटनचे ‘विंबल्डन’ मानल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.
२००३ - प्रसिद्ध लेखक व इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या ‘अ कॉर्नर ऑफ अ फॉरेन फील्ड’ या पुस्तकाला ब्रिटनच्या ‘क्रिकेट सोसायटी बुक ऑफ द इअर’ हा पुरस्कार मिळाला.