Panchang 15 April 2026 : आजचे पंचांग 2026! त्रयोदशी, प्रदोष आणि शिवरात्री, शुभ-अशुभ वेळा जाणून घ्या
esakal April 15, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀ सूर्योदय – ०६:२२

☀ सूर्यास्त – १८:४८

चंद्रोदय – २९:१०

⭐ प्रात: संध्या – ०५:१० ते ०६:२२

⭐ सायं संध्या – १८:४८ ते २०:००

⭐ अपराण्हकाळ – १३:४९ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ – १८:४८ ते २१:०६

⭐ निशीथ काळ – ००:११ ते ००:५८

⭐ राहु काळ – १२:३५ ते १४:०८

⭐ यमघंट काळ – ०७:५५ ते ०९:२८

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– ०६:२२ ते ०७:५५

अमृत मुहूर्त– ०७:५५ ते ०९:२८

विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

⏳ कार्यसिद्धी वेळा – ०९:२८ ते ०९:४० | १२:१० ते १२:३५ | १४:०८ ते १४:३९ | १६:१८ ते १७:५८ | २०:२० ते २२:३८

⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:२२ ते ०८:०१ | ०९:४० ते १२:१० | १४:३९ ते १६:१८ | १७:५८ ते २०:२० | २२:३८ ते २४:००

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: ०४:३७ ते १०:४३ | ओहोटी: १०:४३ ते १६:५५ | भरती: १६:५५ ते २३:०७ | ओहोटी: २३:०७ ते ०५:१४ पुढील दिवस

ग्रहमुखात आहुती – केतु (अशुभ)

अग्निवास – आकाशात १९:५८ पर्यंत नंतर पाताळी

शिववास – १९:५८ पर्यंत भोजनात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – वसंत

मास – चैत्र

पक्ष - कृष्ण पक्ष

तिथी – त्रयोदशी (१९:५८ नं.) चतुर्दशी

वार – बुधवार

नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा (१२:४४ नं.) उत्तराभाद्रपदा

योग – ब्रह्मा (१०:५१ नं.) ऐंद्र

करण – गरज (०८:२९ नं.) वणीज

चंद्र रास – कुंभ (०६:५१ नं. मीन)

सूर्य रास – मेष

गुरु रास – मिथुन

दिनविशेष – भद्रा १९.५८ नं., प्रदोष, शिवरात्रि, श्री अक्कलकोटस्वामी पुण्यतिथी

✅विशेष सचिन रमेश तेंडुलकर यांनी सुमारे 25 वर्षं क्रिकेटविश्वाला मोहिनी घातली. मोठमोठे विश्वविक्रम आपल्या नावावर करून शत्रूलाही आपल्या प्रेमात पाडलं. या जगप्रसिद्ध खेळाडूमुळे घरोघरी सचिन जन्माला यावा अशी इच्छा पालकांना होऊ लागली. अशा या सर्वश्रेष्ठ फलंदाजाच्या पत्रिकेत असे कोणते ग्रहयोग आहेत, ज्यांच्यामुळे त्याची कारकीर्द एका सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेली दिसते? जरुर तपासून पहा.

https://youtu.be/hMAMs1kRZ_Q?si=QJdNO9W4GjG6DKFR

शुभाशुभ दिवस - अशुभ दिवस

श्राद्ध तिथी - त्रयोदशी श्राद्ध

आजचे वस्त्र – हिरवे

स्नान विशेष – गहूला वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना –विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस निळे वस्त्र, सुवर्ण, कांस्यपात्र, मूग, फुले दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – वांगे, मांस

दिशाशूल उपाय – दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा करण्यापूर्वी तीळ भक्षण करून बाहेर पडावे.

चंद्रबळ – मेष , वृषभ , सिंह , कन्या , धनु , कुंभ — या राशींना ०६:५१ पर्यंत चंद्रबळ अनुकूल आहे.

चंद्रबळ (पुढे) – वृषभ , मिथुन , कन्या , तुळ , मकर , मीन — या राशींना ०६:५१ नंतर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.