*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀ सूर्योदय – ०६:१९
☀ सूर्यास्त – १८:४९
चंद्रोदय – ०६:३४
⭐ प्रात: संध्या – ०५:०७ ते ०६:१९
⭐ सायं संध्या – १८:४९ ते २०:०१
⭐ अपराण्हकाळ – १३:४९ ते १६:१९
⭐ प्रदोषकाळ – १८:४९ ते २१:०७
⭐ निशीथ काळ – ००:११ ते ००:५७
⭐ राहु काळ – ०९:२६ ते ११:००
⭐ यमघंट काळ – १४:०७ ते १५:४१
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त– १४:०७ ते १५:४१
अमृत मुहूर्त– १५:४१ ते १७:१५
विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९
⏳ कार्यसिद्धी वेळा – ११:१९ ते १२:५९ | २१:०७ ते २३:२५
⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:१९ ते ११:१९ | १२:५९ ते २१:०७ | २३:२५ ते २४:००
मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: ०६:३८ ते १३:१६ | ओहोटी: १३:१६ ते १९:५९ | भरती: १९:५९ ते ०१:४५ पुढील दिवस | ओहोटी: ०१:४५ पुढील दिवस ते ०७:२७ पुढील दिवस
ग्रहमुखात आहुती – सूर्य (अशुभ)
अग्निवास – आकाशात १४:४५ पर्यंत नंतर पाताळी
शिववास – १४:४५ पर्यंत श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर गौरीसन्निध असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे
शालिवाहन शक १९४८
संवत्सर पराभव
अयन – उत्तरायण
ऋतु – वसंत
मास – वैशाख
पक्ष - शुक्ल पक्ष
तिथी – प्रतिपदा (१४:४५ नं.) द्वितीया
वार – शनिवार
नक्षत्र – अश्विनी (०९:५८ नं.) भरणी
योग – प्रीति (२४:४८ नं.) आयुष्मान
करण – बव (१४:४५ नं.) बालव
चंद्र रास – मेष
सूर्य रास – मेष
गुरु रास – मिथुन
दिनविशेष – सर्वेषाम् दर्शेष्टि:, वैशाखात तुळस पूजन, पिंपळाला पाणी घालणे, नक्तव्रतारंभ, पाणपोई दान देणे, देवावर संततधार ठेवणे, महर्षि पराशर जयंती, चंद्रदर्शन मु.१५, जघन्यसंज्ञक, दक्षिणशृंगं (दुर्भिक्षकरं), चंद्रास्त:१९.५५, प्रतिपदा-द्वितीया श्राद्ध
✅विशेष सचिन रमेश तेंडुलकर यांनी सुमारे 25 वर्षं क्रिकेटविश्वाला मोहिनी घातली. मोठमोठे विश्वविक्रम आपल्या नावावर करून शत्रूलाही आपल्या प्रेमात पाडलं. या जगप्रसिद्ध खेळाडूमुळे घरोघरी सचिन जन्माला यावा अशी इच्छा पालकांना होऊ लागली. अशा या सर्वश्रेष्ठ फलंदाजाच्या पत्रिकेत असे कोणते ग्रहयोग आहेत, ज्यांच्यामुळे त्याची कारकीर्द एका सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेली दिसते? जरुर तपासून पहा.
https://youtu.be/hMAMs1kRZ_Q?si=QJdNO9W4GjG6DKFR
शुभाशुभ दिवस - शुभ दिवस
श्राद्ध तिथी - प्रतिपदा-द्वितीया श्राद्ध
आजचे वस्त्र – निळे/काळे
स्नान विशेष – काळे तिल किंवा दारूहळद वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.
उपासना – दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा.
दान – सत्पात्री व्यक्तीस नीलमणि, काळे उडीद, तेल, तिळ, कुळिथ, लोखंड दान करावे
तिथीनुसार वर्ज्य – कोहळा, अभ्यंगस्नान, क्षौर
दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी काळे उडीद खाऊन बाहेर पडावे.
चंद्रबळ – मेष , मिथुन , कर्क , सिंह , तुळ , वृश्चिक , धनु , कुंभ , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे