आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 एप्रिल 2026
esakal April 18, 2026 10:45 AM

पंचांग -

शनिवार : वैशाख शुद्ध १, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.१६ सूर्यास्त ६.५१, चंद्रोदय सकाळी ६.५१ चंद्रास्त सायंकाळी ७.५६, चंद्रदर्शन, भारतीय सौर चैत्र २८ शके १९४८.

दिनविशेष -

  • २००६ - अमेरिकेच्या न्याय विभागातर्फे चंडीगड येथील (कै.) नीरजा भानोत यांना २००६साठीचा विशेष शौर्य पुरस्कार जाहीर.

  • २०१७ - मायकॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘मार्टिन बेकर संशोधन पुरस्कार’ पुण्यातील बुरशी अभ्यासक डॉ. किरण रणदिवे यांना जाहीर.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.