ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2026 | शनिवार
गणेश लटके April 18, 2026 09:13 PM

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2026 | शनिवार

1) संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींचा भाजपवर हल्लाबोल https://tinyurl.com/yt3h6tfr  नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शाह संघर्ष दिसला, महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू बिल लोकसभेत आणलं, खासदार संजय राऊतांचा घणाघात https://tinyurl.com/2wm4497f महिलांप्रती विरोधकांची विचारसरणी ही नकारात्मक, त्यांना त्याची किंमत चुकवावी लागणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा, आज देशवासियांना करणार संबोधित https://tinyurl.com/u3f8s5fj  

2) काँग्रेसने महिला आरक्षणात विनाकारण खोडा घातला, त्यांना भवितव्य नाही, भाजप खासदार अशोक चव्हाण यांची टीका https://tinyurl.com/ms57d2us महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा मोदी सरकारचा डाव इंडिया आघाडीने हाणून पाडला, काँग्रेसची भाजपवर जोरदार टीका https://tinyurl.com/4yefnjzv

3)  खासदार संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी, माझगाव न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय? https://tinyurl.com/3e3kpn4r 3. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार, वारकरी संप्रदाय आक्रमक https://tinyurl.com/76tkt3c2

4) राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप https://tinyurl.com/bderec2x महाराष्ट्रातील जनगणनेसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती https://tinyurl.com/3tmrxkjn

5)  नीलम गोऱ्हेंना विधानपरिषद निवडणुकीसाठी संधी मिळण्याची शक्यता, तर दुसऱ्या जागेसाठी रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दिपक सावंत इच्छुक https://tinyurl.com/4ezf2azp

6) अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा, कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, पोलीस दलांना महत्त्वाचे आदेश https://tinyurl.com/w2bhskxs भोंदूबाबा अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत, उद्या पाचव्या गुन्ह्यात पुन्हा कोर्टात हजेरी, आजच्या सुनावणीत काय घडलं? https://tinyurl.com/nhhfd5pz 

7) मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल देतो', संगमनेरमधील भोंदूबाबा राजेंद्र गडगेला अटक https://tinyurl.com/ycxh64up महिलांचा छळ करणाऱ्या लांडग्यांना ठेचलेच पाहिजे; नाशिक धर्मांतर प्रकरणावरुन भाजप आमदार चित्रा वाघ संतापल्या https://tinyurl.com/bddd4y4m नाशिक धर्मांतर प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खानचं मुंब्रा कनेक्शन समोर, फरार असताना मुंबईतील डॉक्टरकडून घेतलं मेडिकल सर्टिफिकेट https://tinyurl.com/yed5x5cm

8) महिलेने लग्नास नकार दिला, संतापलेल्या आरोपीने तिच्या प्रियकराचा काटा काढला, मुंबईच्या वांद्रेतील घटनेचा 60 तासात उलगडा https://tinyurl.com/3b6mz5mf तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिक धर्मांतर प्रकरणातील आणखी एक हादरवणारी घटना समोर https://tinyurl.com/48twhy9j

9) मला बाळ हवंय, तू स्पर्म डोनेट कर' अभिनेत्री राखी सावंतची राकेश बापटकडे अजब मागणी, एकतर्फी प्रेमाची दिली कबुली https://tinyurl.com/mryuadme बिग बॉसच्या घरात जबरदस्त ट्विस्ट; झापुक झुपूक करत सुरज चव्हाणची एन्ट्री; कुणाच्या नशिबाचे दार उघडणार, 5 स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी रस्सीखेच https://tinyurl.com/3kfzdanu

10) पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! सरफराज अहमद आता संघाचा नवा कोच, बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी टीमची घोषणा https://tinyurl.com/yvacz9rw भारतात हरवून ऑस्ट्रेलियाला वनडे वर्ल्डकप जिंकून देणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, पॅट कमिन्स  होणार सामील https://tinyurl.com/muhzf8wv

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

एबीपी माझा स्पेशल 

नोटबंदी, लॉकडाऊन... या आधी पंतप्रधानांनी अचानक कधी संबोधन केलं? इतिहास काय? https://tinyurl.com/4u9cnnxd

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.