एमजी मॅजेस्टर ही येत्या २० एप्रिल रोजी लॉन्च होत असून ही फुल-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये ग्लॉस्टरच्या वरील कॅटेगरीत तिचा समावेश आहे.हीचे टार्गेट टोयोटा फॉर्च्यूनरचा पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा आहे. ज्यात आकार, डीझेल इंजिन आणि दमदार लुकवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.हीची किंमत ४० लाख रुपयांच्या आसपास असू शकते.
नवी मर्सिडीझ बेंझ सीएलए येत्या २४ एप्रिल रोजी लाँच होणार आहे.ही लक्झरी इलेक्ट्रीक वाहनांच्या सेगमेंटमध्ये एंट्री करण्याचा एक चांगला पर्याय असेल. या कारची संभाव्य किंमत ६० ते ७० लाख रुपये आहे.