अमेरिकेतील गोळीबारात आठ मुलांचा मृत्यू
esakal April 20, 2026 11:45 AM

अमेरिकेतील गोळीबारात
आठ मुलांचा मृत्यू
ल्युसियाना : अमेरिकेतील ल्युसियाना येथे रविवारी सकाळी अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. यात एक ते १४ वर्षांच्या आठ मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दहा जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. या घटनेचा तपास सुरू असून गोळीबार करणार्या व्यक्तीच्या वाहनाचा पाठलाग करून त्याला ठार करण्यात आले असून घरगुती वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.