Maharashtra News Live Update: बारामती आणि राहुरी पोट निवडणुकीसाठी आज मतदान
Saam TV April 23, 2026 10:45 AM
Election: बारामती आणि राहुरी पोट निवडणुकीसाठी आज मतदान

बारामती आणि राहुरी पोट निवडणुकीसाठी आज मतदान

सकाळी ८ वाजता मतदानाला होणार सुरूवात

बारामतीत सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात

राहुरीत अक्षय कर्डिले निवडणूक लढवत आहेत

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.