DC vs PBKS Live Streaming : दिल्लीसमोर पंजाबचं आव्हान, सहाव्या विजयापासून रोखणार? सामना किती वाजता?
GH News April 25, 2026 03:10 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात अर्धा टप्पा जवळपास पूर्ण होत आला आहे. त्यामुळे आता एकूण 10 संघात प्लेऑफमधील 4 जागांसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शनिवारी 25 एप्रिलला डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या आणि हंगामातील 35 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा सातवा सामना असणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.