Nashik: अशोक खरातच्या फार्महाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ SIT च्या हाती नाशिक - - अशोक खरातच्या फार्महाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ SIT च्या हाती - कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर ठेवण्यात आले होते लक्ष - महिलांसोबतच्या कृत्यांचे CCTV फुटेज समोर आल्याची माहिती - ऑफिसबॉयनंतर कुकनेही केला खरातच्या कारनाम्यांचा भंडाफोड
Mumbai : वंदे भारत २० डब्यांसह धावणार, तर कर्णावती वांद्रे टर्मनिसमधूनच सुटणारपश्चिम रेल्वेनं वंदे भारत आणि कर्णावती एक्सप्रेसच्या सेवांमध्ये बदल केले आहेत. वंदे भारतमध्ये वाढवलेले २० डबे आता कायम ठेवले जाणार आहेत. तर कर्णावती एक्सप्रेस आणखी काही महिने वांद्रे टर्मिनसवरूनच धावणार आहे.
Mumbai News महामुंबईत उन्हाचा चटका, महाडमध्ये पारा ४५ अंशावरमुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे. तर महामुंबईत पारा तब्बल ४० अंशांच्या वर पोहोचलाय. रायगडमधील महाड इथं ४५ अंश तर अंबरनाथमध्ये ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय.