ABP Majha Top 10, 1 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
एबीपी माझा वेब टीम May 01, 2026 11:43 PM
  1. Bride Flees the Wedding Mandap: वधूच्या कुटुंबीयांनी प्रियकराला पकडून मारहाण केली. त्याला मंडपातून हाकलून देण्यात आले. त्यानंतर वऱ्हाडी आणि वधूच्या कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला Read More

  2. Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. अपघातावेळी क्रूझवर अंदाजे 43 ते 47 पर्यटक होते. केवळ 29 जणांसाठी तिकीट काढण्यात आले होते. हा अपघात किनाऱ्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावर झाला. क्रूझ उलटले तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 74 किलोमीटर होता. Read More

  4. Iran War Live Update: देशात बी-1बी लान्सर बॉम्बर्सची उपस्थिती वाढवली जात आहे. ही विमाने मोठ्या प्रमाणात शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत आणि हायपरसॉनिक शस्त्रे देखील वाहून नेऊ शकतात. Read More

  5. Marathi Actress Swati Deval Told Incident Religious Conversion: अभिनेत्री स्वाती देवल हिनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिनं तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेबाबत सांगितलंय. अभिनेत्रीनं जे काही सांगितलं, ते ऐकून खरंच पुरतं हादरून जायला होतं.  Read More

  6. Yeh Jawaani Hai Deewani Actress: Evelyn Sharma आणि तुषान भिंडीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

  7. हे व्हिडिओ ऑनलाइन अपलोड केले गेले होते की सोशल मीडियावर शेअर केले गेले होते, हे निश्चित करण्यासाठी आता तपास सुरू आहे. Read More

  8. Harbhajan Singh: पंजाब सरकारने शनिवारी हरभजन सिंगची सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर, केंद्र सरकारने त्यांना सीआरपीएफचे संरक्षण दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 मे रोजी होणार आहे. Read More

  9. Head and neck cancer symptoms: हेड अॅण्ड नेक कॅन्सरची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. Read More

  10. पेट्रोल-डिझेलसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे. महागाईचा आणखी एक मोठा बॉम्ब तुमच्या खिशात फुटणार आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.