ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | रविवार
1.पुण्याच्या नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्याप्रकरणी एसआयटी स्थापन, सहा जणांच्या पथकात दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश https://tinyurl.com/6aey34ud मुलीला न्याय मिळेपर्यंत राजकीय नेत्यांनी भेटायला येऊ नये,नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांची विनंती, तर नेत्यांच्या फोटोसेशनवरून नाराजी https://www.youtube.com/watch?v=P8s9IaBcoEI
2. किरकोळ भांडणातून मला गोवलं गेलंय, नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपीचा स्वत:च्या बचावासाठी न्यायालयात धक्कादायक बनाव https://tinyurl.com/y5fzbuux नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य https://tinyurl.com/48a3dyb8
3. पुणे-मुंबई मिसिंग लिंकवर नागरिकांना सेल्फीचा सोस आवरेना, घाटातला बोगदा संपताच वाहनचालकांची सेल्फीसाठी झुंबड, तर पोलिसांकडून दंडात्मक कारवाईला सुरुवात https://tinyurl.com/bdhfkkh4
4. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंगरोडवरील भूसंपादनावरून वाद चिघळत चालला, 25 पैकी 19 गावांचा भूसंपादनाला विरोध https://www.youtube.com/watch?v=ddpuiNbjz7Y
5. यवतमाळच्या पारधी बेड्यावरील चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट, मृत्यू उष्माघातामुळे नव्हे तर तहाणेमुळे झाल्याची डॉक्टरांची माहिती https://tinyurl.com/5n8xct3h
6. नसरापूर, म्हाळुंगेनंतर आता चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग, नराधमाला बेड्या, पुण्यात तिसरी संतापजनक घटना https://tinyurl.com/mw628esj फोटो काढण्याच्या नादात पाय घसरला, पतीच्या डोळ्यादेखत नाशिकच्या चेहडी बंधाऱ्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत, मोबाईमधला क्षण ठरला अखेरचा https://tinyurl.com/2s4kprd3
7. पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, परभणी जिंतूर महामार्गावर सापडला मृतदेह, पोलीस दलात खळबळ https://tinyurl.com/4ajauptx मावळ परिसरातील पवना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत https://tinyurl.com/bdh7ccnc
8. बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार? https://tinyurl.com/44wfc2rs प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं? https://tinyurl.com/3zp37dx5
9. दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू https://tinyurl.com/yrdkyabx अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप https://tinyurl.com/yrby6fkx
10. चांगल्या सुरुवातीनंतरही काव्या मारनची हैदराबाद टीम 165 वर ऑलआऊट, कोलकाता नाईट रायडर्ससमोर 166 धावांचे लक्ष्य https://tinyurl.com/3tm3vx7e एकीकडे अस्तित्वाचा प्रश्न, दुसरीकडे वर्चस्वाची भूक, गुजरात vs पंजाब, आज होणार हायव्होल्टेज सामना https://tinyurl.com/3zkbc9rz
एबीपी माझा स्पेशल
BLOG : निषेधाची अगरबत्ती.. समीर गायकवाड यांचा ब्लॉग https://tinyurl.com/53skjbp9
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658