२३ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानादिवशी ५८ टक्के मतदान
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मताधिक्याचा नवा विक्रम नोंदवणार का याकडे राज्याचे लक्ष
ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीसाठी २० टेबल, तर पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी ६ टेबलांची व्यवस्था
सकाळी ८ वाजता होणार मतमोजणीला सुरुवात
Baramati rahuri bypolls election results : बारामती-राहुरीत कोण मारणार बाजी? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवातराज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. या निकालामुळे स्थानिक राजकारणाची आगामी दिशा स्पष्ट होणार आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षाचा पुढचा अंक कोणाच्या बाजूने लागणार आणि राहुरीची जनता कोणाला कौल देणार, याची धाकधूक वाढली आहे. पाहा निकालाचे प्रत्येक अपडेट