ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मे 2026 | गुरुवार
एबीपी माझा ब्युरो May 07, 2026 08:43 PM

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मे 2026 | गुरुवार*

*1*. राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस, अरबी समुद्रात उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणासह राज्यभरात 11 मेपर्यंत पारा चढणार, तर सांगली, साताऱ्यासह विविध जिल्ह्यांमध्ये गारपीटासह पावसाची शक्यता https://tinyurl.com/2k2jp6yk  एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं https://tinyurl.com/25wf36ad 

*2*. बारामतीची 2029 सालची विधानसभा सुनेत्रा पवारच लढतील, त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, जय पवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/mrfa5aaa 

*3*. नाशिकमधील रिंगरोड भूसंपादनावेळी आंदोलक शेतकरी महिलांना प्रशासनाकडून मारहाण झाल्याचा आरोप, संजय राऊत भडकले, या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं राऊतांचं वक्तव्य https://tinyurl.com/rkhphmu6  भाजपने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेत, कोणी धोतरात तर कोणी सुटाबुटात; तामिळनाडूतील सत्तास्थापनेच्या पेचावर संजय राऊत कडाडले https://tinyurl.com/mrxx9j43 

*4*. मुंबईतील पायधुनी परिसरातील चौघांच्या मृत्यूप्रकरणी 11 दिवसांनी कारण समोर, उंदीर मारण्याच्या औषधामुळेच सर्वांचा मृत्यू, शरीरात झिंक फॉस्फेटचा अंश सापडला  https://tinyurl.com/3k9v6scs 

*5*. मुंबई महापालिकेने मासळी बाजारात मासे कापण्यावर बंदी घातल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मात्र ठाकरे गटाकडून खोटा प्रचार, महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, मुंबई कोळ्यांचीच असल्याची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4n7je2rj  मुंबईतील मच्छिमारांनी आता जिलेबी-फाफडा विकायचा का? BMC अधिकारी गुजरात्यांची नोकरी करतायत, मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका https://tinyurl.com/y3r4m8 

*6*. पुण्यात जुन्नरमध्ये पत्नी सोडून गेल्याच्या रागातून बापाकडून साडे तीन वर्षांच्या मुलीची हत्या, सुदैवाने मुलगा बचावला, कौटुंबिक तणावातून टोकाचं पाऊल उचलल्याची आरोपीची कबुली https://tinyurl.com/yc7hvx58  नेत्यांच्या घोषणा हवेतच विरल्या, चिमुकलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळेना, जळगावात 3 वर्षांपासून कोर्टाच्या फेऱ्या, फास्टट्रॅक कुठंय? https://tinyurl.com/5y2jdrsk 

*7*. तब्बल 25 लाख अन् 21 तोळे सोने देऊनही हाव मिटेना, नाशिकमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन https://tinyurl.com/5hxjc4mt   कोल्हापुरात संतापजनक घटना, नराधम पित्यासह मामा अन् अल्पवयीन मामेभावाकडून 5 वर्षांपासून चिमुरडीवर अत्याचार, आईच्या तक्रारीनंतर आरोपी गजाआड https://tinyurl.com/3ja9dhu6 

*8*. विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा, राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण, शपथविधीची तारीखही ठरली https://tinyurl.com/2e3rhvxe  तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप, AIDMK चे 47 पैकी 28 आमदार अचानक पद्दुचेरीच्या रिसॉर्टवर पोहोचले, एक गट फुटून विजयला पाठिंबा देण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/r2vrpusj 

*9*. बिहारमध्ये सम्राट सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार, भाजपचे 12 मंत्री तर जेडीयूत नितीश कुमारांचे पुत्र निशांत सह 11 मंत्र्यांनी घेतली सामूहिक  शपथ, अमित शाह आणि पंतप्रधान मोदींची उपस्थिती  https://tinyurl.com/4yuxv8ew  शुभेंदू अधिकारींच्या पीएला गोळ्या झाडून संपवलं, ममतादीदींचा भाचा अभिषेक बॅनर्जीवर संशयाची सुई, टीएमसीची राजकीय मान्यता रद्द करण्याची भाजप खासदाराची मागणी https://tinyurl.com/4wcya3xp 

*10*. रिषभ पंतच्या लखनौसाठी आज करो वा मरो स्थिती, तर बेंगळुरूकडे गुणतालिकेत टॉपवर पोहोचण्याची संधी https://tinyurl.com/5xvtyy7y श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सलग तिसरा पराभव, सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत टॉपवर https://tinyurl.com/msh9hpj3 

*एबीपी माझा स्पेशल*

बहुमत नसतानाही, केवळ 108 आमदारांच्या जीवावर विजय मुख्यमंत्री होऊ शकतो.... कसं? जाणून घ्या समीकरण https://tinyurl.com/4vt6yku7 

*एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.