महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी च्या शालांत परिक्षांचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मागच्याच आठवड्यात 12 वी निकाल जाहीर झाला होता. दहावी हा कुठल्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. दहावीत मिळणाऱ्या गुणांवर करिअरची पुढची दिशा ठरते. त्यामुळे दहावीच्या निकालाचं एक वेगळं महत्व आजही टिकून आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 या कालावधीत इयत्ता 10 वीची परीक्षा झाली. या परीक्षेसाठी यंदा 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणा केली होती. त्यात 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी पास झाले आहे. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 92.09 टक्के आहे. आज सकाळी 11 वाजता बोर्डाचे अध्यक्ष ञिगुण कुलकर्णी यांची पत्रकार परिषद झाली.
ञिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदे दहावीच्या एकूण निकालाबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांना आता दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाइन निकाल पाहता येईल. त्रिगुण कुलकर्णी यांनी www.tv9marathi.com या वेबासाइटचा आवर्जुन उल्लेख केला. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून www.tv9marathi.com या वेबसाइटवर आपला निकाल पाहता येईल. ही प्रोसेस एकदम सोपी आहे.
Tv9 मराठीवर 10वीचा निकाल! ही आहे सोप्पी पद्धत
आमच्या वेबसाईटवर नोंदणी करा आणि रिझल्ट डायरेक्ट मेसेजवर येईल
आमच्या वेबसाईटवर नोंदणी करा, रिझल्ट लागला की लगेच मेसेज किंवा ईमेलवर तुमचा रिझल्ट तुम्हाला मिळणार
रोल नंबर, नाव, ईमेल आयडी, फोन नंबर या गोष्टी तुम्हाला नोंदणीसाठी लागतील
नोंदणीसाठी एक बॉक्स दिलाय. हा नोंदणीचा बॉक्स आपल्याला टीव्ही9 मराठी 10वी बोर्डाच्या प्रत्येक बातमीत मिळेल
यामध्ये तुम्हाला फक्त तुमचा रोल नंबर, नाव, ईमेल आयडी, फोन नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा भरून नोंदणी करायची आहे. नोंदणी विनामूल्य आहे.
आपली माहिती भरायची आणि नोंदणी करायची
माहिती भरताना जो नंबर चालू असेल तोच टाका कारण १०वीचा निकाल लागला रे लागला की लगेच तो रिझल्ट तुम्हाला तुम्ही
दिलेल्या फोन नंबरवर आणि ईमेल आयडीवर लगेच पाठवला जाणार
महाराष्ट्र SSC निकाल 2026 तपासण्यासाठी Tv9 मराठी वेबसाइटला Visit द्या
जेव्हा महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वीच्या निकालाची घोषणा करेल, तेव्हा tv9 मराठीच्या tv9marathi.com वेबसाईटला भेट द्या.
होम पेज किंवा करिअर (टीव्ही9 मराठी करिअर) विभागात महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2026 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा किंवा 10वी निकालाच्या लिंकवर थेट होम पेजवर क्लिक करा
आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा आणि सबमिट करा
निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर उपलब्ध होईल.