Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
TMC Sujit Bose Arrested : पश्चिम बंगालमधील कथित नगरपालिका भरती घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री सुजीत बोस यांना ईडीने दीर्घ चौकशीनंतर अटक केली आहे. Read More
भारतीय नागरिकांच्या मायदेशी परतण्यासाठी आणि सागरी व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत. Read More
Salman Khan Launched Sneha Ullal: स्नेहा उल्लाल हिची कहाणी केवळ एक अभिनेत्री बनण्यापुरती मर्यादित नव्हती, तर तिनं ओळख निर्माण करण्यासाठी केलेल्या संघर्षाचीही कहाणी आहे. Read More
Raja Shivaji: शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक अक्षरशः थिएटरकडे धावत आहेत. Read More
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचलाय. संघाच्या 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडलेली कामगिरी त्याने केली. Read More
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर पत्नी देविशा शेट्टी आणि त्यांच्या मुलीसोबतचा एक गोड फोटो शेअर केला. हा फोटो हॉस्पिटलमधील असल्याचे मानले जात आहे. Read More
Head and neck cancer symptoms: हेड अॅण्ड नेक कॅन्सरची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. Read More
Work From Home : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी Work From Home चा पर्याय सुचवल्यानंतर NITES या IT कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं आहे. Read More