उन्हाळा सुरू झाल्यानंतर थंड पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ले जातात. ताक, दही, लस्सी इत्यादी पदार्थांसोबत इतर थंड पदार्थही खाल्ले जातात. या सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे बासुंदी. दूध, ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर वापरून बनवलेल्या बासुंदीमुळे जेवणाची चव वाढते आणि शरीराला थंडावा मिळतो. पण जर तुम्हाला सतत तीच साधी बासुंदी खाऊन कंटाळा आला असेल तर काही नवीन करून पहायची असेल तर तुम्ही झटपट लिची बासुंदी बनवू शकता. ही डिश कमीतकमी वेळेत त्वरित तयार केली जाते. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसात लिची मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असते. लीचीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. लीचीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, निरोगी त्वचेसाठी फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया लीची बासुंदी बनवण्याची सोपी रेसिपी.(छायाचित्र सौजन्य – AI)
निरोगी नाश्त्याने दिवसाची सुरुवात करा! 3 पदार्थांपासून झटपट निरोगी चवदार स्मूदी बनवा, पौष्टिक घटक लक्षात घ्या
कृती: घरच्या घरी दक्षिणेतील सांबर बनवा सोप्या पद्धतीने; स्टेप बाय स्टेप रेसिपी जाणून घ्या