ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
युवराज जाधव May 25, 2026 09:43 PM

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार

 

1. रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांचा मृत्यू https://tinyurl.com/4ykcnwfr  साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगावच्या प्रत्येक घरात रडण्याचा आवाज, आंबेनळी घाटात एकाच गल्लीतल्या 5 तरुणांचा मृत्यू, आख्खं गाव सुन्न! https://tinyurl.com/mvsxvx94  स्कॉर्पिओ कोसळल्याचा 24 तास थांगपत्ता कोणालाच नव्हता, आंबेनळी घाटात दाभिळ टोक भागात भीषण अपघात https://tinyurl.com/9ru2jnrd 

 

2. मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्यातील लळिंग घाटात डंपर, ट्रक अन् ट्रॅव्हल्सचा विचित्र अपघात; बचावकार्य करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यासह 6 जण ठार, 26 जखमी https://tinyurl.com/yjadtppv  बुलढाण्यातील जळगाव जामोद भाले अंजन गावात मन हेलावणारी घटना; पत्नीला माहेरी सोडलं, 4 मुलांना विहिरीत ढकलून वडिलांनीही संपवलं जीवन, विदर्भ हादरला https://tinyurl.com/ypam592a 

 

3. देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ, आज पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांची आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांची वाढ https://tinyurl.com/5y7699mf  इंधन टंचाईची परिस्थिती नियंत्रणात, प्रत्येक शेतकऱ्याला इंधन पुरवठा करण्याची हमी देतो, बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन https://tinyurl.com/bdfy9cze 

 

4. पार्थ पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार इद्रिस नायकवडींना राजीनामा देण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती, सुनेत्रा पवारांच्या ओएसडीनं भेट घेतल्याची चर्चा https://tinyurl.com/mcyy7e22  कोणताही निरोप किंवा चर्चा पक्षनेतृत्वानं माझ्यासोबत केलेली नाही, चर्चांमध्ये तथ्य नाही, राजीनामा देणार नाही, इद्रिस नायकवडींची भूमिका https://tinyurl.com/uy9kw7w3 

 

5. महायुतीत विधानपरिषदेच्या 17 जागांवरुन बैठकांचं सत्र, भाजपला 12, शिवसेनेला 4 तर राष्ट्र्वादीला केवळ एक जागा मिळणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/5dsvdzz2  सुप्रिया सुळेंचे व्याही भाजपकडून विधानपरिषदेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा, अरुण लखानींच्या उमेदवारीच्या चर्चेनं जोर धरला, विजय वडेट्टीवार म्हणाले त्यांचे संबंध मोठ्या राजकीय परिवाराशी जोडले गेलेत https://tinyurl.com/y6wk8xye 

 

6. पुण्यात 26 मेपासून मोर्चे-सभांना बंदी, कार पुलिंग, वाहन वापरावर प्रशासनाचे निर्बंध, अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांच्याकडून महापालिका विभागांना इंधन बचतीचे निर्देश https://tinyurl.com/sa8dxe2t 

 

7. नाशिकरोड कारागृहाच्या अधिकाऱ्यांना आरोपीसोबत 'दारू पार्टी' भोवली; तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, पार्टीचा व्हिडिओ तुफान व्हायरल https://tinyurl.com/39fz4ehj 

 

8. ऑस्ट्रियात खासगी विमानाची हवेतच पॅराग्लायडरला धडक; विमानाचा पंख तुटला अन् पॅराशूट फाटल्यानं महिला पॅराग्लायडर थेट खाली कोसळली https://tinyurl.com/mtbn6uvx 

 

9. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची तेजी, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 6 लाख कोटींची कमाई https://tinyurl.com/2e26xye6 

 

10. आयपीएलमध्ये उद्या क्वालिफायर-1 च्या लढतीत बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, राजस्थान आणि हैदराबाद एलिमिनेटमध्ये बुधवारी भिडणार, प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/2zubuf4f 

*एबीपी माझा स्पेशल*

 

आंबेनळी घाटातील जीवघेणा वळसा, 'याच' टर्नवरुन स्कॉर्पिओ हजार फूट दरीत कोसळली, अपघाताची कारणे https://tinyurl.com/45b5jrku 

 

Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी https://www.youtube.com/watch?v=adg0-zGvXUE 

 

*एबीपी माझा Whatsapp Channel :* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.