Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कल्याणी येथे झालेल्या एका बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर काकोली घोष यांनी राजीनामा दिला आहे. Read More
इराणच्या सरकारी माध्यमांनी असेही म्हटले आहे की, कराराचा मसुदा अद्याप अंतिम झालेला नाही आणि ठोस हमीशिवाय इराण पुढे जाणार नाही. या वृत्तावर अमेरिकेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. Read More
प्रिया आणि नागराज ती सांगणार नाहीत. मग सायलीचा तन्वी आहे हे सर्वांसमोर कसे येणार ? Read More
या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत.आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. Read More
Vaibhav Sooryavanshi: वैभवला जगातील सर्वात वेगवान शतक विक्रम मोडण्याचा मान मात्र मिळवता आला नाही. ख्रिस गेलच्या नावावर अवघ्या 30 चेंडूत शतक झळकावण्याचा पराक्रम आहे. Read More
Randhir Singh Passes Away : भारतीय नेमबाजी विश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अनुभवी शूटर आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले. Read More
Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More
Share Market Today: तैवानच्या शेअर बाजाराने बाजारमूल्याच्या बाबतीत भारतीय शेअर बाजाराला मागे टाकले आणि 5 ट्रिलियन डॉलर्सच्या बाजार भांडवलासह जगातील पाचवा सर्वात मोठा शेअर बाजार बनला, Read More