Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
दक्षिण दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी अनंत मित्तल यांनी सांगितले की, इमारत कोसळलेली जागा वैद्यकीय विद्यार्थ्यांची कॅन्टीन होती, त्यामुळे अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले. Read More
जोहरान ममदानी म्हणाले, \"परदेशात गेलेला प्रत्येक जीव आणि अमेरिकेतील सामान्य कुटुंबांवरील प्रत्येक आर्थिक भार ही एका अविचारी निर्णयाची किंमत आहे.\" Read More
Suman Kalyanpur Passed Away : ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये अजरामर गाणी गायली. 2023 मध्ये त्यांना केंद्र सरकारने \'पद्मभूषण\' पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. Read More
Girish Pardeshi on Foreignchi Patlin: \'फॉरेनच्या पाटलीण\' हा आजही लोकप्रिय असलेला मराठी सिनेमा आहे. Read More
अवघ्या 15 वर्षीय वैभवने 16 सामन्यांमध्ये 237 च्या स्ट्राईक रेटने 776 धावा करत हंगामाची सांगता केली. शुभमन गिल आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर राहिला. Read More
गुजरात टायटन्सची पहिली विकेट तिसऱ्या षटकात पडली. जोश हेझलवूडने कर्णधार शुभमन गिलला 10 धावांवर बाद करून आरसीबीला पहिले यश मिळवून दिले. Read More
Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More
Rohini Khadse : लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत. Read More