ABP Majha Top 10, 6 June 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम June 06, 2026 09:13 AM
  1. Khan Sir Coaching Class Case: 2 जूनच्या रात्री पाटण्यातील खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला झाला होता. या घटनेदरम्यान त्यांचा गार्ड गोळीबार करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला. Read More

  2. Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 June 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर, तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष करू नागराजन आणि राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. Read More

  4. अमेरिकेने काही देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. दावा आहे की, हे देश सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध करण्यासाठी पुरेशी पावले उचलत नाहीत. या प्रस्तावित यादीत भारताचा समावेश आहे. Read More

  5. Mi Savitribai Jyotirao Phule To Go Off Air: \'मी सावित्रीबाई जोतीराव फुले\' 14 जूनपासून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. Read More

  6. Maa Behen Review: \'मां बहन\' हा क्राइम कॉमेडी मनोरंजक सिनेमा आहे. Read More

  7. भारतीय फलंदाजी फळीत अनुभव आहे. केएल राहुल हा संघातील सर्वात अनुभवी फलंदाज असून, त्याने 67 कसोटी सामन्यांमध्ये 4,053 धावा केल्या आहेत. Read More

  8. IND vs AFG 2026 One-off Test Predicted Playing 11 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून मुल्लांपुर येथे खेळवला जाणार आहे. Read More

  9. Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. या संशयित घोटाळ्याचा थेट परिणाम सरकारी मालकीच्या विमा कंपनी एलआयसीवरही झाला आहे, जिची राजेश एक्सपोर्ट्समध्ये 10. 8 टक्के हिस्सेदारी आहे. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.