1. अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, नाशिक विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार https://tinyurl.com/yn6z5wf2 नरेंद्र दराडेंच्या बाजूला बसून माघारीची घोषणा, पण दराडेंना पाठिंबा देणार का? प्रश्न विचारताच गोकुळ गीते ताडकन उठून गेले https://tinyurl.com/3brnz43n म्हाडा घोटाळ्यात 'सुप्रीम' कारवाईची भीती दाखवून गीते बंधूंचे बंड थंड केल्याच्या चर्चा, राज्य सरकारच्या जामिनाला आव्हान देण्याच्या पत्राने चर्चांना उधाण https://tinyurl.com/4jsewcws
2. अनावश्यक हस्तक्षेप खपवून घेणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी सुनेत्रा पवारांचा इशारा, दादांप्रमाणे कठोर निर्णय घेण्याची तयारी https://tinyurl.com/7xnbkufp छगन भुजबळ कबड्डीचे उत्तम खेळाडू, खोलवर चढाई कशी करायची हे त्यांना माहीत, सुनील तटकरेंचा टोला https://tinyurl.com/2h3bf6yw राजकारणाचा खेळ करू नका, छगन भुजबळांचा सुनील तटकरेंना प्रतिटोला https://tinyurl.com/38jnahbf
3. भाजपला शह देण्यासाठी विरोधी पक्षांनी पंतप्रधान म्हणून महिलेचं नाव समोर आणावं, देशाच्या राजकारणात चमत्कार होईल, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2s4efc9h 'काँग्रेस विचारधारेतील पक्ष एकत्र आणण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा', खासदार संजय राऊत यांची भूमिका https://tinyurl.com/4r6xe543
4. एसटीच्या बैठकीत जोरदार राडा, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर महामंडळाच्या बैठकीत एमडी डॉ. माधव कुसेकर यांच्या अंगावर धावले, मंत्री प्रताप सरनाईकांच्या मध्यस्थीनं अनर्थ टळला https://tinyurl.com/54nyfxwc
5. कुंभार समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, वर्षाला 700 ब्रासपर्यंत वाळू अन् माती मिळणार मोफत, पारंपरिक व्यवसायाला मिळणार बळ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती https://tinyurl.com/23ej5w7p
6. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 344 कोटींचा निधी वितरीत, शासन निर्णय जारी https://tinyurl.com/235fvsv8
7. मुंबईच्या भुयारी मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा, नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या संपली; अॅक्वा लाईनवर फुल्ल नेटवर्क, व्हीआय आणि एअरटेलचं नेटवर्क सुरु https://tinyurl.com/5n65pwzk
8. जर्सीवर168 नंबरची पिन लावून अमेरिकेला सणसणीत चपराक, फिफा विश्वचषकासाठी मेक्सिकोत उतरलेल्या इराणच्या खेळाडूंची कृती चर्चेत https://tinyurl.com/mszu5jyk
9. अमेरिकेचे इराणवर 49 क्षेपणास्त्रांचे हल्ले, प्रत्युत्तरात इराणने अमेरिकेचे 19 लष्करी तळ उडवले, होर्मुझची सामुद्रधुनीही केली बंद; पश्चिम आशियातील संघर्ष चिघळला https://tinyurl.com/5dcvvu4j
10. नाईट क्लबमधील वादाचा फटका, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, न्यूझीलंड विरोधातील दुसऱ्या कसोटीतून कॅप्टन बेन स्टोक्स आणि गस अॅटकिन्सनला डच्चू, कर्णधारपद जो रुटकडे सोपवलं https://tinyurl.com/42fee246
एबीपी माझा स्पेशल
LIVE : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचं पुण्यात आंदोलन, अभिजीत दिपके, सोनम वांगचूक यांच्यासह तरुणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती https://tinyurl.com/8w96bxkf
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w