मोठी बातमी! अभिजीत दिपकेंना मारहाण; थेट व्हिडीओ आला समोर, पहा…
admin June 15, 2026 08:24 PM
[ad_1]

कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना आंदोलनादरम्यान काही अज्ञातांकडून मारहाण झाल्याची व त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे, जयपूरमधील आंदोलनावेळी ही घटना घडली आहे. आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुणाने अचानक अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला केला. त्या तरुणाने अभिजीत यांना एकामागून एक कानशि‍लात लगावल्या. या घटनेनंतर अभिजीत यांच्या समर्थकांनी तात्काळ संबंधित तरुणाला पकडले आणि त्याला मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी धावपळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वीच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या,ज्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होतेकरोच जनता पार्टी’ ही सोशल मीडियावर अत्यंत वेगाने व्हायरल झालेली एक डिजिटल राजकीय चळवळ आहे. बेरोजगारी आणि परीक्षांमधील गोंधळाचा निषेध करण्यासाठी तरुणांनी या पक्षाच्या माध्यमातून एकत्र येण्यास सुरुवात केली होती


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.