Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 June 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
कारचे बाह्य डिझाइन नेहमीच्या वॅगन आरसारखेच आहे, परंतु E85 इंधनावर चालण्यासाठी तिच्या इंजिन आणि घटकांमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. Read More
Iran War Live Update: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी घोषणा केली की अमेरिका आणि इराण 19 जून रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे शांतता करारावर स्वाक्षरी करतील Read More
Bharat Bhhagya Viddhaata Film Review: \'भारत भाग्य विधाता\' या सिनेमातून नर्सेसची शौर्य गाथा दाखवण्यात आली आहे. Read More
Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: संचिता उगले हिच्या जाण्यानं तिच्या सहकलाकारांनाही धक्का बसला आहे. इंटस्ट्रीतील तिचे अनेक को-आर्टिस्ट तिनं घेतलेल्या टोकाच्या निर्णयावर हळहळ व्यक्त करत आहेत. Read More
Jaspal Rana Mother Passes Away : भारतीय नेमबाजीतील दिग्गज जसपाल राणा यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने, अवघ्या चार दिवसांनंतर त्यांच्या मातोश्री श्यामा देवी राणा यांचेही निधन झाले. Read More
वैभववर मोठी कारवाई झाली असून 100 टक्के सामना मानधन दंड करण्यात आलं आहे. तसेच अधिकृत ताकिद सुद्धा त्याला देण्यात आली असून पुन्हा असं वर्तन केल्यास त्याच्यावर सामना बंदीची टांगती तलवार असेल. Read More
World Blood Donar Day 2026: जागतिक रक्तदाता दिन 2026: रक्तदान कोण करू शकते? दूर करा रक्तदान याबाबत असलेल्या गैरसमजुती Read More
Sudarshan Pharma Industries Share : सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये इक्विटी शेअर्स, वॉरंट्स किंवा कर्ज सिक्युरिटीजच्या माध्यमातून भांडवल उभारणीचा निर्णय होऊ शकतो. Read More